नारळी पौर्णिमेदिवशीही वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात आणि नारळापासून बनवलेल्या गोड पदार्थांचे सेवन करतात. …