आरोग्यरहस्य लेखमाला ६
जेथे लोकांची जास्त वर्दळ नसेल असे ठिकाण भोजनासाठी योग्य असते, कारण अन्न 🍚🍲 व पाणी 🍶 यावर आपल्यावर 😡 द्वेष करणार्यांच्या दुष्ट भावनांचाही परिणाम होत असतो. तसेच आपण जेवत असताना कोणीतरी अचानक खाकरुन कफाचा बेडका 🤤 काढत असतो असे महाभाग तुम्हालाही हाॅटेलात 🍽 दिसले असतील ज्यांना …