Festive wishes: Makar Sankranti- Starting on a “Sweet note”

A new year always starts on a sweet note. Indian calendar welcomes each New Year with this auspicious festival falling on the same date on the calendar even with a change in the decades. The very scientific reason for this is that this is the only “tithi” that follows the …

आरोग्यरहस्य लेखमाला (भाग 5)

*आज आपण आहार कसा असावा याबद्दल थोडेसे जाणून घेऊयात!* *अन्न खाणार्‍याच्या विशिष्ट रुचिनुसार विशिष्ट पद्धतीने तयार केलेले असावे.* उदाः *जे खाण्याचे शौकिन😋 असतात त्यांना कोणत्या ठिकाणी कोणता जिन्नस चविष्ट🥣मिळतो,अगदी तंतोतंत लक्षात असते.* अशा व्यक्तींना काही आजार झाल्यास,त्यांच्या आहाराची तजवीज करणे,म्हणजे येर्‍यागैर्‍याचे काम नव्हे. तिथे पथ्यकर पदार्थसुद्धा विशिष्ट मसाले वापरुन, काही अन्नसंस्कार …