Blog

आरोग्यरहस्य लेखमाला (भाग 4)

मित्रहो,जेवणाबरोबरच जेवणाचे ठिकाण कसे असावे याचा सुध्दा विचार करणे तितकेच महत्वाचे असते.चला तर मग आज आपण भोजन स्थान या विषयाबद्दल थोडे जाणून घेऊ! *भोजनस्थान हे खालील गुणांनी युक्त असावे.* *विजन*:- जेथे लोकांची जास्त वर्दळ नसेल असे ठिकाण भोजनासाठि योग्य असते, कारण अन्न🍚🍲 व पाणी🍶 यावर आपल्यावर 😡द्वेष करणार्यांच्या दुष्ट भावनांचाही परिणाम होत असतो. …

आरोग्यरहस्य लेखमाला (भाग 3)

गुरु लघु आहाराची चिंता🤦‍♀ कोणी करु नये ते आता पाहू! म्हणजे अमुक पदार्थ पचायला जडं 🍗🍖नि तमुक हलका🍵 असा विचार कोणी करणे फारसे गरजेचे नाही ते पाहू! *बलिन*:- शक्ति उपचय युक्त अर्थात बलवान 💪व्यक्ति. उदाः जे कष्ट सहज सहन करु शकतात; डबल सिट सायकल🚵‍♂🚴‍♀ चालवताना,मैदानी खेळ🏑🏒🏏🤾‍♀ 🏸🥅⚾🏈⚽खेळताना,डोंगर 🧗‍♂🧗‍♀किंवा जिने चढताना ज्यांची लगेच दमछाक होत नाही; सामान शिफ्ट …

आरोग्यरहस्य लेखमाला (भाग २)

आता आपण पाहू,गुरु-लघु आहाराची विशेष काळजी कोणी घ्यावी? म्हणजे हे पचायला जड की हलकं एवढा बारीक सारीक विचार कोणी करावा? *मंदकर्मी- सावकाश हालचाली करणार्‍या व्यक्ती🙇‍♂(🐌गोगलगाय कॅरॅक्टर) उदाः ज्यांना वेळेत कोठेही पोचता येत नाही, वेळेत कामे पूर्ण करता येत नाहीत. ‘हा बघू’असा शब्दप्रयोग जास्त वेळा करणार्या व्यक्ती. ज्यांना अंघोळ🚿,शौचविधी व कपडे …

आरोग्यरहस्य लेखमाला (भाग १)

वाचक हो, चला आजपासून आपण सहज सुलभ आरोग्यप्राप्तीची रहस्य जाणून घेऊयात! मला आज पोटात कसं तरीच😒 होतय आज जडं अन्न नको! मी हलकं फुलकं काहीतरी खाईन! हे जडं नि हलकं अन्न काय असत?, नि त्यामागील आयुर्वेद संदर्भ काय?, ते पाहूयात! *जड अन्न म्हणजे गुरु आहार हलके अन्न म्हणजे लघु आहार* *गुरु …